Mumbai Rains Weather Forecast: मुंबई मध्ये काही भागात मुसळधार पाऊस; पहा आजचा हवामान अंदाज काय?

मुंबई मध्ये आज पुन्हा जोरदार सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे ही स्थिती पुढील काही तास कायम राहणार असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Mumbai Rains | X @ANI

मुंबई शहराला दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर कालच्या विश्रांती नंतर आज (27 सप्टेंबर) पुन्हा काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार,  मुंबई मध्ये आज काही भागात  पुढील काही तास जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये सखल भागात पाणी देखील साचण्यचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

मुंबई मध्ये कसे राहील आजचे हवामान?

मुंबई मधील हवामान अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement