Sanjay Raut convicts in Defamation Case: डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी जिंकला संजय राऊत विरूद्ध मानहानीचा दावा; कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांच्या दंडाची शिक्षा
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्याविरूद्ध त्या कोर्टात गेल्या होत्या.
किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात Metropolitan Magistrate Mazgaon यांनी ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ता संजय राऊत यांना दोषी ठरवलं आहे. यामध्ये संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्याविरूद्ध त्या कोर्टात गेल्या होत्या. Dr Medha Kirit Somaiya v/s Sanjay Raut Defamation Case: 'न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालयं'; अब्रुनुकसानीच्या दाव्यात दोषी ठरल्यानंतरही संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम; 'भाजपा' वर हल्लाबोल.
मानहानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement