Pune Metro Update: जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सेवेचा उद्घाटन सोहळा आज रद्द झाल्याने बदलही मागे घेत नियमित धावणार पुणे मेट्रो

जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट ही मेट्रो ची सेवा आज सुरू होत नसल्याने सारे बदल मागे घेत पुणे मेट्रो ची सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे.

Pune Metro | X

पुणे शहरामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत असल्याने जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सेवेचा उद्घाटन सोहळा रद्द झाला आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेले बदल मागे घेत पुणे मेट्रो नियमित चालवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचा आजचा पुणे दौरा देखील पावसाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.  त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट ही मेट्रो ची सेवा देखील कार्यान्वित नसेल असे सांगण्यात आले आहे.

पुणे मेट्रो अपडेट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)