Pune Metro Update: पुणेकरांना खूषखबर! जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गिकेचा शुभारंभ 29 सप्टेंबरला होणार
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गिकेचा शुभारंभ व स्वारगेट ते कात्रज (टप्पा- 1) या विस्तारित भूमिगत मार्गिकेचे भूमिपूजन 29 सप्टेंबरला होणार आहे.
पुणे शहरात, 26 सप्टेंबरला पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गावरील पुणे मेट्रोच्या शुभारंभाला देखील पुढे ढकलण्यात आले. पण आता मेट्रो प्रशासनाने या मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार, 29 सप्टेंबरला होणार असल्याचं जाहीर केले आहे. मोदी या कार्यक्रमामध्ये व्हर्च्युअली उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान यासोबतच स्वारगेट ते कात्रज (टप्पा- 1) या विस्तारित भूमिगत मार्गिकेचे भूमिपूजन देखील होणार आहे.
जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक कधी सुरू होणार?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement