महाराष्ट्र

MHADA Mumbai Lottery 2024 Winners List: म्हाडाकडून 2,030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; https://www.mhada.gov.in/en वर प्रसिद्ध झाली विजेत्यांची यादी, जाणून घ्या

Prashant Joshi

या प्रकल्पात मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवारनगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार 30 घरांसाठी 9 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने घोषित केलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याला Sena UBT पाठिंबा देईल; Uddhav Thackeray यांची घोषणा

Prashant Joshi

शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले की, महाराष्ट्र वाचवण्यासाठी मित्रपक्ष काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांनी जाहीर केलेल्या कोणत्याही मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला ते पाठिंबा देतील.

Paris Olympic; 'पाच कोटी रुपये, पुण्यात घर आणि...'; पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता Swapnil Kusale च्या वडिलांच्या अचंबित करणाऱ्या मागण्या

Prashant Joshi

ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला रेल्वे अधिकारी ऑन स्पेशल ड्युटी म्हणून बढती मिळाली आहे. मात्र आता त्याच्या वडिलांच्या या मागण्या ऐकून राज्य सरकार काय प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Pune All India Radio Recruitment 2024: पुणे ऑल इंडिया रेडिओमध्ये भरती, कसा आणि केव्हा करावा अर्ज, जाणून घ्या, सर्व तपशील

Shreya Varke

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आकाशवाणी पुणे अंतर्गत भरती होणार आहे. तरुणांना आकाशवाणीवर काम करण्याची सुवर्णसंधी आहे. याबाबतची जाहिरात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आकाशवाणी, पुणे यांनी प्रसिद्ध केली आहे. प्रसार भारती विभागात ही भरती होणार आहे.

Advertisement

MHADA Mumbai Lottery Results 2024: म्हाडा मुंबई लॉटरी मध्ये घर लागलं तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा गमवाल घर

Dipali Nevarekar

आज संध्याकाळी सहाच्या सुमारास भाग्यवान विजेत्यांची यादी आणि वेटिंग लिस्ट वर असलेल्यांची यादी जाहीर केली जाणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: 'कामं निश्चित वेळेत करणं अवघड'; अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections 2024) संदर्भात निवडणूक आयोग केव्हाही आचारसंहिता (Code of Conduct) जाहीर करु शकतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवर (Ajit Pawar) यांनी आपल्या विधानांद्वारे याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत.

MHADA Lottery Winners List: म्हाडा ची लॉटरी आज; अशी पहा विनर लिस्ट

Dipali Nevarekar

म्हाडा कडून (MHADA Lottery 2024 Mumbai)कडून आज 8 ऑक्टोबर दिवशी 2030 घरांसाठी सोडत निकाल जाहीर होणार आहे.

Mumbai MHADA Lottery Result 2024: मुंबई म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत निकाल कार्यक्रमास सुरूवात; housing.mhada.gov.in वर पहा अपडेट्स

Dipali Nevarekar

आता निकाल जाहीर झाल्यानंतर भाग्यवान विजेत्यांना त्यांचा निकाल एसएमएस च्या मध्यमातून देखील कळवला जातो. तसेच संध्याकाळी 6 नंतर म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रतिक्षा यादी, विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तेथेही निकाल नंतर पाहता येणार आहे.

Advertisement

Asian Development Bank कडून महाराष्ट्रामध्ये Coastal and Riverbank Protection साठी $42 million चं कर्ज

टीम लेटेस्टली

ADB कडून ला किनारा व्यवस्थापन नियोजनामध्ये मदत केली जाणार आहे.

MTP Traffic Updates: मिक्सरमध्ये बिघाड, जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी परिसरात वाहतूक मंदावली

टीम लेटेस्टली

कामासाठी घराबाहेर पडलेल्या किंवा पडत असलेल्या मुंबईकरांनो तुमच्या इच्छित स्थानासाठी प्रवास सुरु करत असताना शहरातील वाहतुकीबाबत जरुर जाणून घ्या. शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या स्थानिक घटनांमुळे अनेक ठिकाणी वाहूतक मंदावली आहे.

MHADA Mumbai Lottery Results 2024 On housing.mhada.gov.in: म्हाडा आज जाहीर करणार 2030 फ्लॅटसाठी लकी ड्रॉ, येथे पाहा निकाल

Shreya Varke

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई मंडळ आज, मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता 2030 घरांसाठी लकी ड्रॉ जाहीर करणार आहे. मुंबईत राहणारे लोक म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न पाहतात. म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Mumbai MHADA Lottery Result 2024: मुंबई मध्ये 2030 घरांसाठी आज जाहीर होणार सोडत; housing.mhada.gov.in वर पहा निकाल

Dipali Nevarekar

मुंबई म्हाडाच्या घरांसाठी आज सकाळी 11 पासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अर्जदार निकाल पाहू शकतात पण हा निकाल घरबसल्या पहायचा असेल @mhadaofficial या म्हाडाच्या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवर पाहता येणार आहे.

Advertisement

Pune News: Garba King अशोक माळी यांचा गरबा खेळताना मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

Amol More

अशोक माळी पुण्यातील चाकण येथे एका गरबा कार्यक्रमात गेले होते. यावेळी गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

PIB Fact Check: रत्नागिरी रेल्वे स्टेशन पूलाचे छत निखळले? काय आहे या व्हायरल पोस्टमागील सत्य, जाणून घ्या

Amol More

हा व्हिडिओ फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. अशी कोणतीही फेक माहिती शेअर करू नका, असं आवाहन पीआयबीने केलं आहे.

Dengue Outbreak in Maharashtra: गेल्या 9 महिन्यांत डेंग्यूमुळे राज्यभरात 31 जणांचा मृत्यू; मुंबईत 3,435 प्रभावित रुग्णांची नोंद

Bhakti Aghav

डासांमुळे पसरणाऱ्या या आजारामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, मुंबईत या आजाराच्या सर्वाधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. ज्यात डेंग्यूची 3,435 प्रकरणे आढळून आली असून 12 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Metro-3 (Aqua Line) Inaugurated: मुंबई मेट्रो-3 (एक्वा लाइन) चे उद्घाटन, भूमिगत सेवा बीकेसीपासून आरेपर्यंत सुरु; तिकीटांसाठी प्रवाशांची रांग

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई मेट्रो-3 ही शहरातील पहिली भूमिगत मेट्रो सेवा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कॉलनी दरम्यान सुरू झाली. दररोज 96 फेऱ्यांसह वाहतूक कोंडी कमी करण्याचे एक्वा लाइनचे उद्दिष्ट आहे.

Advertisement

MHADA Mumbai Housing Lottery Results on mhada.gov.in: म्हाडा मुंबई हाऊसिंग लॉटरीचा निकाल 8 ऑक्टोबरला; घ्या अधिक जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

MHADA Mumbai Result: म्हाडा मुंबई हाऊसिंग लॉटरीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ड्रॉमध्ये तुमची निवड झाल्यास घरासाठी पैसे कसे द्यावे यासह पुढील पायऱ्यांबद्दल जाणून घ्या.

Mira Bhayandar Police Suicide: पोलिसाची राहत्या घरात आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Pooja Chavan

एका पोलिस हवालदाराने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मीरा भाईंदर येथील आहे. पोलिस हवालदाराने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे.

Ratan Tata hospitalised: रतन टाटा मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 86 वर्षीय टाटा सध्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये आहेत.

Harshvardhan Patil Quit BJP: हर्षवर्धन पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी; शरद पवार यांच्या उपस्थितीत NCP (SP) मध्ये प्रवेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटील इंदापूरमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement