MTP Traffic Updates: मिक्सरमध्ये बिघाड, जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी परिसरात वाहतूक मंदावली

कामासाठी घराबाहेर पडलेल्या किंवा पडत असलेल्या मुंबईकरांनो तुमच्या इच्छित स्थानासाठी प्रवास सुरु करत असताना शहरातील वाहतुकीबाबत जरुर जाणून घ्या. शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या स्थानिक घटनांमुळे अनेक ठिकाणी वाहूतक मंदावली आहे.

Traffic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिक्सरच्या बिघाडामुळे जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पोलिसांनी दिलेले वाहतूक अपडेट्स् खालील प्रमाणे:

  • डंपरच्या बिघाडामुळे सायन पुलावर उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
  • टेम्पोमध्ये बिघाड झाल्यामुळे वाकोला पुल दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरूआहे.
  • टेम्पोमध्ये बिघाड झाल्यामुळे दिंडोशी पुल दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरूआहे.
  • ट्रकच्या बिघाडामुळे जे.व्ही.एल.आर जंक्शन कांजूर मार्ग उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
  • टेम्पोच्या बिघाडामुळे परेल टीटी येथील दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

जे.व्ही.एल.आर जंक्शन विक्रोळी दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement