MHADA Lottery Winners List: म्हाडा ची लॉटरी आज; अशी पहा विनर लिस्ट

म्हाडा कडून (MHADA Lottery 2024 Mumbai)कडून आज 8 ऑक्टोबर दिवशी 2030 घरांसाठी सोडत निकाल जाहीर होणार आहे.

MHADA | Facebook

How To Check MHADA Lottery Result: म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण कडून (MHADA Lottery 2024 Mumbai)कडून आज 8 ऑक्टोबर दिवशी 2030 घरांसाठी सोडत निकाल जाहीर होणार आहे. या साठी आज 1,13,811 पात्र उमेदवार आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता निकाल पाहण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत युट्युब चॅनेल वर निकाल दिसेल. तर संपूर्ण यादी housing.mhada.gov.in वर संध्याकाळी जारी केली जाणार आहे.

म्हाडाची विनर लिस्ट कशी पहाल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now