Pune News: Garba King अशोक माळी यांचा गरबा खेळताना मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

अशोक माळी पुण्यातील चाकण येथे एका गरबा कार्यक्रमात गेले होते. यावेळी गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

Photo Credit - TV9 Video

पुण्यात नवरात्री उस्तवाच्या दरम्यान एक दुदैवी घटना घडली आहे. गरबा किंग म्हणून ख्यातनाम असलेले कलाकार अशोक माळी यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला आहे. अशोक माळी पुण्यातील चाकण येथे एका गरबा कार्यक्रमात गेले होते. यावेळी गरबा खेळत असताना अशोक माळी यांना अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे ते गरबा खेळता-खेळता जमिनीवर कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू झाला. अशोक माळी यांच्या मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now