Asian Development Bank कडून महाराष्ट्रामध्ये Coastal and Riverbank Protection साठी $42 million चं कर्ज

ADB कडून ला किनारा व्यवस्थापन नियोजनामध्ये मदत केली जाणार आहे.

Image Credit:Pixabay.com

Asian Development Bank कडून महाराष्ट्रामध्ये Coastal and Riverbank Protection साठी $42 million चं कर्ज देण्यात आलं आहे. यामध्ये स्थानिक समुदाय आणि नैसर्गिक परिसंस्थेची लवचिकता वाढवण्याचा उद्देश आहे. ADB कडून ला किनारा व्यवस्थापन नियोजनामध्ये मदत करणार आहे.

Asian Development Bank कडून महाराष्ट्राला कर्ज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement