महाराष्ट्र
Ghatkopar Hoarding Collapse Case: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला दिलासा; मुंबई न्यायालयाकडून जामीन मंजूर
Bhakti Aghavभिंडे यांनी त्यांचे वकील सना खान यांच्यामार्फत ही दुर्दैवी घटना म्हणजे 'देवाचे कृत्य' असल्याचा दावा केला होता. तसेच राजकीय सूडबुद्धीने त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचे वकीलाने म्हटले होते.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मतदार यादीत घोळ', निवडणुक आयोगासह भाजपवर संजय राऊतांचा गंभीर आरोप
Dipali Nevarekarआगामी विधानसभा निवडणूकांपूर्वी भाजपाकडून पराभवाच्या भीतीमुळे काही नावं मतदार यादी (Voters List) मधून वगळली जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
Pune Jeweller Receives Threat: पुण्याच्या ज्वेलर्सला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकी; 10 कोटींची खंडणी मागितली, चौकशी सुरू
Bhakti Aghavप्रसिद्ध ज्वेलरी शॉपचे मालक असलेल्या व्यावसायिकाला बिश्नोई टोळीने धमकावून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्वेलर्सला ईमेलद्वारे धमकी मिळाली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
श्रीकांत पांगारकर, Gauri Lankesh Murder Case मधील आरोपीने केला शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश; जालना विधानसभा प्रमुखपदीही नियुक्ती
Dipali Nevarekarपांगारकर यांना शिवसेनेने 2011 मध्ये तिकीट दिले नव्हते त्यामुळे ते हिंदू जनजागृती समितीत सामील झाले होते. आता त्यांनी शुक्रवारी पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Sankashti Chaturthi Chandrodaya Time Today: संकष्टी चतुर्थी दिवशी आज चंद्रोदयाची वेळ काय? पहा मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी मधील चंद्र दर्शन वेळ
Dipali Nevarekarआज करवा चौथ देखील आहे. संकष्टी चतुर्थी प्रमाणेच आज करवा चौथच्या व्रताची सांगता देखील चंद्रदर्शनाने होणार आहे. उत्तर भारतीयांमध्ये या करवा चौथ व्रताचे विशेष व्रत वैकल्य केले जाते.
पोलिस ऑफिसर असल्याची बतावणी करत मुलींकडून खंडणी उकळणार्या तिघांना पोलिसांनी 12 तासांत ठोकल्या बेड्या
Dipali Nevarekarव्हायरल व्हिडिओवर कारवाई करत MIDC पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी 12 तासांच्या कालावधीत 3 आरोपींना अटक केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाला सुधारित मशाल निवडणूक चिन्ह
Dipali Nevarekarनिवडणूकीमध्ये ठाकरे गटाला निवडणूक चिन्ह म्हणून मशाल मध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे.
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही, निधीत वाढ करणार : अजित पवार
Amol Moreदरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23तारखेला मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आघाडी लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Rajendra Shingane Joins NCP Sharad Pawar Party: माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; अजित पवारांना धक्का
Amol Moreमाजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
Mumbai Fire: चेंबूर स्टेशन मध्ये भडकली आग (Watch Video)
Dipali Nevarekarचेंबूर स्टेशन मध्ये आज (19 ऑक्टोबर) दुपारी आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत MVA कडून 12 जागांवर सपा लढणार
Dipali Nevarekarसपा कडून काही जागांवर महाराष्ट्रात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
New NCW Chairperson: केंद्र सरकार कडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती
Dipali Nevarekarविजया रहाटकर यांच्यासोबत आज डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Night Block in Mumbai: कर्नाक पूलाच्या कामासाठी CSMT-Masjid दरम्यान विशेष ब्लॉक; पहा वेळा आणि अन्य तपशील
Dipali Nevarekar20 ऑक्टोबर दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते 4.10 असणार आहे. मेन लाईन वर ठाणे-कल्याण धीम्या मार्गावर रात्री 12.30 ते 4.30 ब्लॉक असणार आहे.
Mumbai Weather Update: मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात शनिवारी आणि रविवारी ‘यलो अलर्ट’ जारी
Bhakti Aghavमुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) आणि दक्षिण कोकणात (South Konkan) शनिवार आणि रविवारसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये मुंबई, कोकण प्रदेश आणि गोव्याच्या किनारपट्टीवर अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Rift in MVA Alliance: महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढणार; नाना पटोले-संजय राऊत यांच्यामधील वादाच्या चर्चेनंतर Ramesh Chennithala यांनी केलं स्पष्ट
Dipali Nevarekarआज मुंबई मध्ये ट्रायडंट हॉटेलात मविआ ची बैठक होणार आहे. दुपारी 3 नंतर होणारी ही बैठक अंतिम बैठक असेल असं सांगण्यात आले आहे.
Fire Engulfs Library In Pune: पुण्यातील नवी पेठ परिसरातील वाचनालयाला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavअग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली तरी आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेल्या आगीत फर्निचर, संगणक, पुस्तकांसह संपूर्ण वाचनालय जळून खाक झाले.
Last Day for Voter Registration in Maharashtra: महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करण्यासाठी नाव नोंदणी, दुरूस्ती साठी आज शेवटची संधी; voters.eci.gov.in वर असे करा अपडेट
Dipali Nevarekarवयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या सार्या महाराष्ट्रातील नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे. आज 19 ऑक्टोबर 2024 च्या रात्री 12 वाजेपर्यंत ही नावनोंदणीची प्रक्रिया खुली राहणार आहे.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या वेळी त्यांच्या सोबत असलेला पोलिस कॉन्स्टेबल Shyam Sonawane निलंबित
Dipali Nevarekarपोलिस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे (Shyam Sonawane) यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या सोनावणे यांच्या विरूद्ध अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो
Dipali Nevarekarबाबा सिद्दीकी यांची हत्या 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकीच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर झाली आहे.
Mumbai Road Accident: मुंबई मध्ये ऑटो रिक्षा-ट्रक च्या धडकेत अनेक वाहनं एकमेकांना धडकली; काही जण जखमी
Dipali Nevarekarमुंबई मध्ये आज सकाळी ऑटो रिक्षा-ट्रक ची मोठी धडक झाली आहे. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.