Night Block in Mumbai: कर्नाक पूलाच्या कामासाठी CSMT-Masjid दरम्यान विशेष ब्लॉक; पहा वेळा आणि अन्य तपशील

20 ऑक्टोबर दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते 4.10 असणार आहे. मेन लाईन वर ठाणे-कल्याण धीम्या मार्गावर रात्री 12.30 ते 4.30 ब्लॉक असणार आहे.

Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

रेल्वे कडून सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान Carnac ROB च्या कामासाठी विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा 3 तासांचा विशेष ब्लॉक असणार आहे. रात्री साडेबारा पासून पहाटे 3.30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. तर 20 ऑक्टोबर दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते 4.10 असणार आहे. मेन लाईन वर ठाणे-कल्याण धीम्या मार्गावर रात्री 12.30 ते 4.30 ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे वर ब्लॉक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement