Rajendra Shingane Joins NCP Sharad Pawar Party: माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; अजित पवारांना धक्का

माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

Rajendra Shingane Joins NCP Sharad Pawar Party:  माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. आज मी पक्षात वापस येतोय पक्षात प्रवेश करत नाही असे शिंगणे म्हणाले. पक्ष आणि नेतृत्व जे काही सिंदखेड राजा मतदारसंघात जी जबाबदारी देण्यात येईल ती मी स्वीकारेल. असे त्यांनी म्हटले आहे. 1992-93 पासून आदरणीय पवार साहेबांबरोबर काम करत आहे. 1995 मध्ये देखील अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सातत्याने अनेक वर्ष साहेबांबरोबर काम केल्याचे शिंगणे म्हणाले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now