Mumbai Road Accident: मुंबई मध्ये ऑटो रिक्षा-ट्रक च्या धडकेत अनेक वाहनं एकमेकांना धडकली; काही जण जखमी

मुंबई मध्ये आज सकाळी ऑटो रिक्षा-ट्रक ची मोठी धडक झाली आहे. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

Accident | X @PTI

मुंबई मध्ये आज सकाळी ऑटो रिक्षा-ट्रक ची मोठी धडक झाली आहे. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर या धडकेमुळे वाहनाच्या मागेपुढील काही वाहनं देखील धडकल्याचं वृत्त समोर आलं आहे. या भीषण अपघातामध्ये काही जण जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई गाड्या एकमेकांवर धडकल्या  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement