Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींचा लेक Zeeshan Siddique देखील हिटलिस्टवर? आरोपीच्या मोबाईल मध्ये सापडला फोटो
बाबा सिद्दीकी यांची हत्या 12 ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे पूर्व येथील झिशान सिद्दीकीच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर झाली आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसर्याच्या रात्री (12 ऑक्टोबर) झिशान सिद्दीकीच्या ऑफिस बाहेर हत्या झाल्यानंतर आता या प्रकरणातील तपास सुरू झाला आहे. बाबा सिद्दीकींसोबत झिशान देखील आरोपींच्या हिटलिस्ट वर असल्याची चर्चा असताना आता आरोपींच्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो सापडला आहे. काही फोटोंची देवाणघेवाण ही स्नॅपचॅट वरून झाल्याची माहिती समोर आली आहे. Mumbai police कडून त्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Baba Siddique Murder Case: मुंबई पोलिसांकडून बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणी Shubham Lonkar विरूद्ध लूक आऊट सर्क्युलर जारी.
झिशान सिद्दीकी देखील हिटलिस्ट वर?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement