Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत MVA कडून 12 जागांवर सपा लढणार
सपा कडून काही जागांवर महाराष्ट्रात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात 288 विधानसभा जागांसाठी निवडणूक रंगणार आहे. राज्यात मविआचा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आता सपा 12 जागांवर लढणार असल्याची माहिती अखिलेश यादव यांनी दिली आहे. सध्या महाराष्ट्र दौर्यावर असलेल्या अखिलेश यांनी धुळे मध्ये बोलताना ही माहिती दिली आहे. काही जागांवर सपा कडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. Rift in MVA Alliance: महाराष्ट्रात कॉंग्रेस महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढणार; नाना पटोले-संजय राऊत यांच्यामधील वादाच्या चर्चेनंतर Ramesh Chennithala यांनी केलं स्पष्ट .
सपा महाराष्ट्रात 12 जागांवर लढणार
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)