New NCW Chairperson: केंद्र सरकार कडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती
विजया रहाटकर यांच्यासोबत आज डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्र सरकार कडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर (Vijaya Kishore Rahatkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर नियुक्त झालेल्या विजया रहाटकर या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. यासंदर्भात अधिसूचना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयानं जारी केली आहे. विजया रहाटकर यांच्यावर भाजपा राजस्थान सह प्रभारी म्हणूनही जबाबदारी आहे. दरम्यान त्यांच्यासोबतच आज डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नियुक्ती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement