पोलिस ऑफिसर असल्याची बतावणी करत मुलींकडून खंडणी उकळणार्या तिघांना पोलिसांनी 12 तासांत ठोकल्या बेड्या
व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत MIDC पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी 12 तासांच्या कालावधीत 3 आरोपींना अटक केली आहे.
बनावट पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थिनीकडून पैसे उकळल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओवर कारवाई करत MIDC पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी 12 तासांच्या कालावधीत 3 आरोपींना अटक केली आहे. BNS कलम 201, 319 (2), 62 आणि 3(4) अन्वये आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या नावे खंडणी मागणार्यांना अटक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)