Mumbai Fire: चेंबूर स्टेशन मध्ये भडकली आग (Watch Video)
चेंबूर स्टेशन मध्ये आज (19 ऑक्टोबर) दुपारी आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे.
चेंबूर स्टेशन मध्ये आज (19 ऑक्टोबर) दुपारी आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान आग लागल्यानंतर सर्वत्र धूर झाल्याने आजुबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी का लागली? याचं कारण समजू शकलेले नाही. सध्या या आगीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
चेंबूर स्टेशन मध्ये आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement