महाराष्ट्र

Nalasopara Teacher Slaps Student: शिक्षिकेने थप्पड मारल्याने 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी; मेंदुला दुखापत, बहिरेपणाही आला; नालासोपारा येथील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिक्षिकेने मारलेली थप्पड 10 वर्षांच्या मुलीसाठी जीवघेणी ठरली आहे. पीडितेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून, तिला बहिरेपणही आले आहे. सध्या तिच्यावर के. जे. सोमैया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Jaya Shetty Murder Case: 2001 च्या जया शेट्टी खून प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून Gangster Chhota Rajan ला जामीन मंजूर

Dipali Nevarekar

विशेष सीबीआय न्यायालयाने जया शेट्टी खून प्रकरणात दोषी ठरवलेल्या छोट्या राजनला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.

Dr. Ajit Ranade यांच्या हकालपट्टीचा निर्णय रद्द, गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेकडून कोर्टात माहिती

Dipali Nevarekar

डॉ. अजित रानडे हे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि अर्थतज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाकडून अजित रानडे यांची कुलगुरू पदी असलेली नियुक्ती यूजीसीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचं कारण देत त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Maha Vikas Aghadi: उद्धव ठाकरे यांचे समाधान? शरद पवार आणि काँग्रेस खूश? महाविकासआघाडीच्या जागावाटपावर तोडगा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे समाधान तर शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस (Congress ) देखील राजी झाल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, 105 जागा लढवत काँग्रेस मविआमध्ये मोठा भागिदार तर त्या खालोखाल शिवसेना (UBT) 95 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस 85 जागा लढवणार असे सूत्र निश्चित झाले असून सर्वांची त्यावर सहमती असल्याचे समजते.

Advertisement

Eknath Shinde कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटी मध्ये दाखल (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी मध्ये कामाख्या मंदिरात सहकुटुंब दर्शन घेणार आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024: एकनाथ शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर; अमित ठाकरे विरूद्ध माहिम मध्ये सदा सरवणकरांना तिकीट; पहा 45 उमेदवारांची संपूर्ण यादी

Dipali Nevarekar

20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहे. एकनाथ शिंदेंसाठी ही पक्षातील बंडानंतर पहिली निवडणूक असल्याने कमालीची अटीतटीची आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली दुसरी यादी; Amit Thackeray यांना माहीममधून उमेदवारी

Prashant Joshi

या यादीत 45 उमेदवारांची नावे आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना त्यांचा गृह मतदारसंघ माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकीवर हल्ला करण्यापुर्वी आरोपींनी पलासदरी गावाजवळील जंगलात केला होता सराव

Amol More

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

Advertisement

Diary of Home Minister Book: 'महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याच्या कटाचे खोटे आरोप'; Anil Deshmukh विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित करणार पुस्तक

Prashant Joshi

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकारमध्ये गृहमंत्री असलेले देशमुख यांना भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, 13 महिन्यांहून अधिक कालावधीनंतर आर्थर रोड तुरुंगातून मुक्त करण्यात आले.

Bombay High Court on Nikah Registration: मुस्लिम विवाहाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, म्हटले- 'पुरुष एकापेक्षा जास्त विवाह नोंदणी करू शकतात'

Prashant Joshi

मुस्लिमांचे वैयक्तिक कायदे वगळण्यात आल्याचे सूचित करणारे काहीही कायद्यात नाही, पक्षांचे वैयक्तिक कायदे हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो एखाद्या विशिष्ट विवाहाची नोंदणी करावी की नाही हे ठरवताना विचारात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.

Sachin Vaze Gets Bail: बडतर्फ मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे ला जामीन मंजूर

टीम लेटेस्टली

अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Vijaya Rahatkar यांनी स्वीकारला National Commission for Women च्या अध्यक्षपदाचा पदभार

Dipali Nevarekar

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी अभिमानास्पद बाब आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Elections 2024: खेड-शिवापूर टोल नाक्यावरची रोखड कोणाची? आमदार रोहीत पवार यांच्या व्हिडिओवर CM एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापडलेली कथीत पाच कोटी रुपयांची रक्कम कोणाची यावरुन सत्ताधारी विरोधक यांच्यात सामना. आमदार रोहित पवार यांच्याकडून व्हिडिओ पोस्ट करत सवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर.

विधानसभा निवडणूक 2024: Sana Malik-Sheikh अणुशक्ती विधानसभा मतदारसंघातून मैदानात; अजित पवार यांच्या NCP कडून उमेदवारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक शेख (Sana Malik-Sheikh) निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ (Anushakti Assembly Constituency) येथून त्या निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.

महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी दीनानाथ सिंग यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी पैलवान दीनानाथ सिंग यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची ताकद किंचीत वाढल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निलेश राणे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये करणार प्रवेश

Dipali Nevarekar

'नारायण राणे यांनी ज्या चिन्हावर राजकारणात आपली सुरुवात झाली, त्या चिन्हावर आता मी निवडणूक लढवणार आहे. बाळासाहेब ठाकरे हे माझे कायम दैवत आहेत, ते कायम दैवत राहतील' असेही निलेश राणे म्हणाले आहेत.

Advertisement

Sandeep Naik Resigns as BJP: संदीप नाईक यांचा राजीनामा; भाजप सोडून हाती घेणार शरद पवार यांची तुतारी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने संदीप नाईक यांनी नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.

Nanded Earthquake: नांदेड मध्ये जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के; हदगाव तालुक्यातील सावरगाव ठरले केंद्र

Dipali Nevarekar

आज सकाळी 6:52 मिनिटांनी भूकंप झाला असून हदगाव तालुक्यातील सावरगाव हे त्याचे केंद्र होते.

Karni Sena Vs Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत; करणी सेनेकडून 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; निवडणूक लढवण्यासाठी राजकीय पक्षाकडून निमंत्रण

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लॉरेन्स बिश्नोई याला चकमकीत ठार मारण्यासाठी करणी सेना या संघटनेने तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, तर महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाने त्याला आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आमंत्रित केले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: खेड शिवापूर टोलनाक्यावर गाडीत सापडले 5 कोटी; संजय राऊत यांचा शहाजी बापू पाटील यांना टोला लगावत मोठा दावा

टीम लेटेस्टली

'मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले १५ कोटी चा हा पहिला हप्ता!' म्हणत संजय राऊत यांनी शाहाजी बापूंना प्रश्न विचारला आहे.

Advertisement
Advertisement