Eknath Shinde कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटी मध्ये दाखल (Watch Video)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी मध्ये कामाख्या मंदिरात सहकुटुंब दर्शन घेणार आहेत.

CM Shinde | X @ANI

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी मध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान शिवसेनेच्या बंडांच्या वेळेस गुवाहाटी मध्ये त्यांच्यासोबत आलेल्या सार्‍या विद्यमान आमदारांचा पहिल्या यादीत समावेश करत काल पहिली यादी आली आहे. आता आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरं जाताना ते पुन्हा कामाख्या देवीच्या दर्शनाला आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब दर्शनाला आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement