Nanded Earthquake: नांदेड मध्ये जाणवले सौम्य भूकंपाचे धक्के; हदगाव तालुक्यातील सावरगाव ठरले केंद्र

आज सकाळी 6:52 मिनिटांनी भूकंप झाला असून हदगाव तालुक्यातील सावरगाव हे त्याचे केंद्र होते.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

नांदेड मध्ये आज सकाळी 3.8  मॅग्निट्युडचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. दरम्यान आपत्कालीन कार्यकेंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप  22 ऑक्टोबरच्या सकाळी 6:52 मिनिटांनी झाला असून हदगाव तालुक्यातील सावरगाव हे भूकंपाचे केंद्र होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी, वित्तहानी चं वृत्त समोर आलेले नाही.

नांदेड मध्ये भूकंप

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement