Vijaya Rahatkar यांनी स्वीकारला National Commission for Women च्या अध्यक्षपदाचा पदभार
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी अभिमानास्पद बाब आहे.
विजया रहाटकर यांनी आज (22 ऑक्टोबर) National Commission for Women च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकरला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्या भाषणात, महिलांच्या हक्कांचे समर्थन करण्यासाठी आणि लिंग-आधारित हिंसाचाराला बळी पडलेल्यांना न्याय सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्धतेची माहिती दिली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी अभिमानास्पद बाब आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement
Advertisement