Sachin Vaze Gets Bail: बडतर्फ मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे ला जामीन मंजूर

अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Sachin Vaze | (File Photo)

बडतर्फ मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे ला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोन वर्षांपासून कोठडीत असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. Anil Deshmukh 100 Crore Extortion Case: मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप; PA मार्फत पैसे घेतल्याचे पुरावे CBI ला दिल्याची माहिती .

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement