Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकीवर हल्ला करण्यापुर्वी आरोपींनी पलासदरी गावाजवळील जंगलात केला होता सराव

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

Baba Siddique murder accused Praveen Lonkar (फोटो सौजन्य - ANI)

Baba Siddique Murder Case:  राष्ट्रवादी काँग्रेस नेता बाबा सिद्दीकीवर यांच्यावर काही दिन लक्ष्य करण्याआधी शूटर्स कर्जत खोपोली रोडवर असलेल्या जंगलात जाऊन शूटिंगचा सराव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपींनी झाडावर गोळी झाडून सराव केला होता, कर्जत खोपोली रोडवरील धबधब्याजवळील पलासदरी गावाजवळील जंगलात हा सराव केला होता. दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील एस्प्लानेड न्यायालयाने चार आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.  (हेही वाचा  -  Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या पोलीस कोठडीत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढ )

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement