महाराष्ट्र
Pimpri Chinchwad Tragedy: पिंपरी चिंचवड मध्ये टाकी कोसळून मृत मजूरांच्या संख्येत वाढ
Dipali Nevarekarपाण्याची टाकी ही नुकतीच बांधलेली होती. पण कोसळली कशी? याचा तपास सुरू आहे.
Manoj Jarange Patil Death threat: मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उमेदवारी मागण्यासाठी भेटायला जाणार आणि त्यांचा गेम करणार असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.
Bala Nandgaonkar On Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा विश्वासघात केला, मनसेची महायुतीशी अद्याप बोलणी सुरू'; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
Bhakti Aghavमनसे नेते बाळा नांदगावकर इंडिया टीव्हीच्या 'चुनाव मंच' कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठारेंनी राज ठाकरेंचा विश्वासघात केला, असा आरोप केला.
Anil Deshmukh Autobiography: अनिल देशमुख यांचे आत्मचरित्र 'Diary of a Home Minister' होणार निवडणुकीपूर्वी प्रकाशित; भाजपकडून टीका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख 2024 च्या राज्य निवडणुकांपूर्वी त्यांचे आत्मचरित्र 'डायरी ऑफ अ होम मिनिस्टर' प्रकाशित करणार आहेत. भाजपाचे राम कदम याला आपली कलंकित प्रतिमा नष्ट करण्याचा प्रयत्न म्हटले आहे.
Sex Racket Busted in Navi Mumbai: नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी नागरिकासह दोन महिलांना अटक
Bhakti Aghavप्राप्त माहितीनुसार, हसीना मूळची बांगलादेशची असून अन्य आरोपी कोलकाता येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापी, सुटका करण्यात आलेल्या महिलेला मुंबईतील चेंबूर येथील सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
Gold Rate Today: दिवाळी तोंडावर असताना आज सोन्या-चांदीचे दर काय? घ्या जाणून
Dipali Nevarekarआज गुरु पुष्य योग साधून आणि पुढील आठवड्यात धनत्रयोदशी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा या महत्त्वाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याकडे अनेकांचा भर असणार आहे.
Child Swap Nashik: नाशिक येथे बालकांची आदलाबदल, मुलीचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनाशिक सिव्हिल रुग्णालयात मुलांच्या अदलाबदल वादातील एका नवजात मुलीचा आतड्यांसंबंधी विकृतीमुळे शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाला आहे. रुग्णालयाच्या चौकशीत मुलीची योग्य ओळख पटली आहे.
Thane Traffic jam: मझा उल्लेख 'चांद्र मोहीमवीर' असा करा; ठाण्यातील वाहतूक कोंडीवर अभिनेता Abhijeet Kelkar याचा संताप
टीम लेटेस्टलीअभिनेता अभिजित केळकर यालाही ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला आहे. ठाण्यातील रहदारीचा अनुभव घेतल्यानंतर या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत आपली खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
Pimpri Chinchwad Tragedy: भोसरी मध्ये पाण्याच्या टाकीचा भाग कोसळून 3 ठार, 7 जखमी
टीम लेटेस्टलीभोसरी मध्ये पाण्याच्या टाकीचा भाग कोसळून 3 मजूर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 7 जण जखमी आहेत.
Vidhan Sabha Election Nomination: मुहूर्ताला गाठ, आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते दाखल करणार उमेदवारी अर्ज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेविधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि दुर्मीळ 'गुरुपुष्यामृत योग' जुळून आला आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय नेते अर्ज दाखल करण्यास प्राधान्य देत आहेत.
Mumbai Rental Costs: मुंबईमधील 1BHK अपार्टमेंटचे सरासरी मासिक भाडे 43,138 रुपये; नागरिकांचा पगार आणि भाडे खर्च यांच्यात मोठ्या प्रमाणात असमानता- CREDAI-MCHI
Prashant Joshiअहवालानुसार, मुंबई शहरातील 1BHK अपार्टमेंटचे सरासरी मासिक भाडे आता 43,138 रुपये आहे, जे बेंगळुरूमध्ये नोंदलेल्या 19,228 रुपयांच्या जवळपास दुप्पट आहे आणि दिल्ली-एनसीआरमध्ये 19,058 रुपये आहे.
Faulty Auto-Rickshaw Metre: सदोष ऑटो-रिक्षा मीटर कसा शोधायचा? मुंबई पोलिसांनी प्रवाशांना खराब मीटर ओळखण्यात आणि तक्रार करण्यास मदत करण्यासाठी मार्गदर्शक केले शेअर (Watch Video)
Amol Moreभाड्याच्या फसवणुकीशी लढण्यासाठी एक सक्रिय पाऊल म्हणून, मुंबई पोलिसांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ मार्गदर्शक शेअर केला आहे
Shiv Sena UBT Candidate List: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जाहीर केली उमेदवारांची यादी; पहा कोणाला मिळाले कुठून तिकीट
Prashant Joshiकाँग्रेस-शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 85-85-85 जागांवर म्हणजेच 270 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. उर्वरित 18 जागा युतीत समाविष्ट असलेल्या अन्य पक्षांना देण्यात येणार आहेत.
Mahim Vidhan Sabha: माहिमचा हलवा कोणाचा? उद्धव ठाकरे यांचा उमेदवार मैदानात; सदा सरवणकर आणि मनसे प्रमुखांच्या चिरंजीवांसमोर आव्हान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमाहीम विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मंगेश सावंत रिंगणात आहेत. तर स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि मनसे नेते अमित ठाकरे हे देखील मैदानात उतरले आहेत.
Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 11वा आरोपी अटकेत; 29 वर्षीय Amit Hisamsing Kumar ला अटक
Dipali Nevarekar29 वर्षीय Amit Hisamsing Kumar याला पोलिसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये अटक केली आहे.
मुंबई मध्ये पहिली बंडखोरी रोखण्यात भाजपाला यश; राज पुरोहित यांनी घेतली माघार
Dipali Nevarekarराज पुरोहित नाराज झाले होते. पण त्यांची नाराजी दूर करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे.
Child Malnutrition In Maharashtra: महाराष्ट्रात मुलांच्या आहारात मोठी कमतरता, अनेक बालकांचे कुपोषण; नव्या अभ्यासात खुलासा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनॅशनल मेडिकल जर्नल ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेला अभ्यास महाराष्ट्रातील मुलांमधील खराब आहार विविधता अधोरेखित करतो. ज्यामध्ये 6-23 महिने वयोगटातील 80% पेक्षा जास्त मुले डब्ल्यूएचओ पोषण मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरतात. बाल कुपोषणाच्या बाबतीतही महाराष्ट्र खालच्या स्थानावर आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून 38 उमेदवारांची पहिली यादी; अजित पवार बारामती मधून रिंगणात
Dipali Nevarekarअजित पवार पुन्हा विधानसभा निवडणूकीसाठी बारामती मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Maharashtra Board SSC Exam: 10 वीच्या विद्यार्थांवरील बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्याचे दडपण होणार कमी; गणित, विज्ञान विषयात 20 मार्क्स मिळवूनही होणार पास
Dipali Nevarekarमार्क्सच्या बदलाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असली तरीही प्रत्यक्षात त्यानुसार बदल तातडीने होणार नसल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये सहभागी आरोपींचा Lawrence Bishnoiचा भाऊ Anmol Bishnoi सोबत Snapchat वर संभाषण; Mumbai Crime Branch ची माहिती
टीम लेटेस्टलीपोलिसांनी जेव्हा आरोपींचे स्नॅपचॅट अकाऊंट नीट तपासले तेव्हा शूटर्स आणि प्रविण लोणकर हे अनमोल बिष्णोई सोबत थेट संपर्कामध्ये होते अशी माहिती समोर आली आहे.