Pimpri Chinchwad Tragedy: भोसरी मध्ये पाण्याच्या टाकीचा भाग कोसळून 3 ठार, 7 जखमी
भोसरी मध्ये पाण्याच्या टाकीचा भाग कोसळून 3 मजूर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 7 जण जखमी आहेत.
पुण्यात पिंपरी चिंचवडच्या भोसरी मध्ये पाण्याच्या टाकीचा भाग कोसळून 3 जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 7 जण जखमी आहेत. हे सारे मजूर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस दाखल असून ते या प्रकरणाचा आढावा घेत असल्याचं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अधिकार्यांनी म्हटलं आहे. जखमींना नजिकच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
पुण्यामध्ये 3 मजूरांचा मृत्यू
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)