Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 11वा आरोपी अटकेत; 29 वर्षीय Amit Hisamsing Kumar ला अटक

29 वर्षीय Amit Hisamsing Kumar याला पोलिसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामध्ये अटक केली आहे.

Representational Image (Photo Credits: File Image)

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये 11वा आरोपी अटक करण्यात आला आहे. हा 29 वर्षीय Amit Hisamsing Kumar आहे. अमित हा मूळचा हरियाणाचा आहे. अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचने दिली आहे. यापूर्वी अनमोल बिष्णोई याच्याशी मारेकरी स्नॅपचॅट वरून संपर्कात होते अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये सहभागी आरोपींचा Lawrence Bishnoiचा भाऊ Anmol Bishnoi सोबत Snapchat वर संभाषण; Mumbai Crime Branch ची माहिती .

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये अजून एकाला अटक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now