महाराष्ट्र
Fire Erupts In Kalpataru Residency In Goregaon: गोरेगावमधील 31 मजली कल्पतरू रेसिडेन्सीमध्ये आग; 2 जण रुग्णालयात दाखल
Bhakti Aghavशनिवारी दुपारी 12.49 वाजता, गोरेगाव पश्चिमेतील निवासी उच्चभ्रू असलेल्या कल्पतरू रेडियन्स या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. जखमींना ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
Arvind Sawant Apologises to Shaina NC: 'इम्पोर्टेड माल' च्या टीपण्णी मुळे वादात आलेल्या अरविंद सावंत यांनी मागितली शायना एनसी यांची माफी
Dipali Nevarekarअरविंद सावंत यांनी यापूर्वी आशिष शेलार, वामन म्हात्रे, संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्याचा देखील आधार देत त्यांच्यावर कोणती कारवाई केली आहे? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
Fire Incidents In Mumbai Due To Firecrackers: फटाक्यांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी आगीच्या घटना; ठाण्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग
Bhakti Aghavशनिवारी पहाटे फटाक्यांमुळे (Firecrackers) कळवा, ठाणे येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग (Fire) लागली. तसेच शुक्रवारी रात्री मुंबई शहरात आगीच्या दोन घटना घडल्या. आगीच्या या घटनांमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान मुंबईतील सायन येथील शिधावाटप कार्यालयात आग लागली.
Mumbra-Shilphata Fire: मुंब्रा-शिळफाटा परिसरात सिलेंडरचा स्फोट; आगीत चार दुकाने जळून खाक
Bhakti Aghavशिळफाटा परिसरात एका खाजगी बँकेजवळील तात्पुरत्या शेडमध्ये तीन फर्निचरची दुकाने आणि एक भंगार दुकान उभारण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच खासगी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
Mumbai Air Pollution: फटाक्यांमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली; शहरात धुळीच्या कणांमध्ये लक्षणीय वाढ
Bhakti Aghavशुक्रवारपर्यंत, विमानतळ वगळता शहरातील जवळपास सर्व भागांमध्ये धुळीच्या कणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. संध्याकाळी 7:30 च्या सुमारास, भायखळा, देवनार, कांदिवली, वांद्रे, मालाड आणि शिवडी या भागात 'खराब' हवेची गुणवत्ता अनुक्रमे 205, 208, 266, 202, 253 आणि 285 च्या AQI रीडिंगसह नोंदवली गेली.
Mumbai Fire: मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या तीन घटना; कोणतीही जीवितहानी नाही
Prashant Joshiलक्ष्मीपूजनाच्या दिवसी मुंबईमध्ये आगीच्या तीन घटना घडल्या. पहिली आग माटुंगा पोलीस लाईनजवळील शिधावाटप कार्यालयात लागली. दुसरी आग अंधेरी पूर्वेकडील महाकाली रस्त्यावरील झोपडपट्टीत लागली,
Sambhajinagar Shocker: लग्नाचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक; विवाह सोहळ्यानंतर दागिने घेऊन वधू गायब, तक्रार दाखल
Prashant Joshiत्यानंतर आपले खोटे लग्न लावून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने आरोपी कुंडलिक चव्हाण, कल्पना मुरळकर, संगीता चव्हाण यांच्या विरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
Arvind Sawant Booked Over 'Imported Maal' Remark: अरविंद सावंत यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा; Shaina NC यांच्याबद्दल केले होते वादग्रस्त विधान
Prashant Joshiमुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी शिवसेनेचे (यूबीटी) खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्या म्हणाल्या की, मी वस्तू नाही, मी एक स्त्री आहे. उद्धव ठाकरे गप्प आहेत, नाना पटोले गप्प आहेत, पण मुंबईच्या महिला गप्प बसणार नाहीत.
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात 9.7 कोटींहून अधिक मतदार; शंभरी पार केलेले तब्बल 47,389 लोक करणार मतदान, निवडणूक आयोगाने शेअर केली माहिती
Prashant Joshiविधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये पुरूष मतदार 5 कोटी 22 हजार 739, महिला मतदार 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 तर, तृतीयपंथी मतदार 6 हजार 110 इतक्या मतदारांची नोंदणी झाली.
Mumbai Shocker: फटाके फोडण्यावरून दोन गटात हाणामारी; मुंबईतील अँटॉप हिल येथे 20 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या
Bhakti Aghavअँटॉप हिल परिसरात झालेल्या या गुन्हेगारी घटनेत विवेक गुप्ता यांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे.
Shaina NC on Arvind Sawant's Sexist Remark: 'मी महिला आहे माल नाही' अरविंद सावंत यांच्या टीपण्णी वर भडकल्या शायना एन सी
Dipali Nevarekarशायना एनसी यांना शिवसेनेने महायुतीच्या उमेदवार म्हणून मुंबादेवी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या समोर मविआ कडून कॉंग्रेसच्या अमीन पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
Prakash Ambedkar Health Update: प्रकाश आंबेडकर यांच्यावर Angioplasty; पुढील 24 तास ICU मध्ये राहणार
Dipali Nevarekarवंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज मुंबई मध्ये अॅन्जिओप्लास्टी ची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.
Gold, Silver Rate On Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजन दिवशी आज सोन्या,चांदीचा दर काय? घ्या जाणून
Dipali Nevarekarआज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोनं, चांदीचा दर काय आहे? हे नक्की जाणून घ्या.
Thane Shocker: ठाण्यातील उच्चभ्रू इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून उडी मारून 45 वर्षीय महिलेची आत्महत्या
Bhakti Aghavदिशा धुळधुळे असे पीडित महिलेचे नाव आहे. मात्र, इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच निष्काळजीपणाबद्दल गृहनिर्माण संस्थेवर कारवाई करण्याची मागणीही पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे.
Sanpada Drink and Drive Case: सानपाडा मध्ये कथित दारूच्या नशेत कार चालकाची पादचार्यांना धडक (Watch Video)
Dipali Nevarekarदिवाळीच्या संध्याकाळी कार चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या पादचार्यांना धडक मारल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यभरातील 28 पोलीस Deputy SP आणि ACP अधिकाऱ्यांच्या बदल्या
Bhakti Aghavगृह विभागाने आज राज्यभरातील 28 पोलीस उपअधीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मुंबईतील 15 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Digital Arrest Fraud: सीबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून केली जात आहे 'डिजिटल अटक' फसवणूक; Maharashtra Cyber Department ने जारी केला इशारा
Prashant Joshiरविवारी ताज्या मन की बात भागात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'डिजिटल अटक' घोटाळ्याच्या धोक्याबद्दल भाष्य केले होते. आपल्या भाषणात, पंतप्रधान म्हणाले होते की डिजिटल अटक फसवणूक अंतर्गत, कॉल करणारे पोलीस, सीबीआय, आरबीआय किंवा अंमली पदार्थ विभागातील अधिकारी म्हणून भासवतात.
Maharashtra Assembly Elections 2024: चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांची मोफत ज्युसर मिक्सर देण्याची घोषणा; आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश
Prashant Joshiदिलीप लांडे यांच्याविरुद्ध बुधवारी, चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनने तक्रार केली होती. त्यांनी आमदार लांडे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर अपलोड केलेला लाइव्ह व्हिडिओ हायलाइट केला होता. या व्हिडीओमध्ये ते बीएमसीमार्फत महिलांना ज्युसर मिक्सर वाटण्याची घोषणा करताना दिसत आहेत.
Nawab Malik Slams BJP: नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कायदेशीर मान्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नवाब मलिक यांनी भाजपकडून होत असलेल्या 'दहशतवादी' या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Mumbai Cyber-Crime Cases: मुंबईत मागील वर्षीच्या तुलनेत 2024 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये 27% वाढ; ऑनलाइन फसवणूक 38% ने वाढली- Police Statistics
Prashant Joshiया वर्षी सायबर गुन्ह्यांची 4054 प्रकरणे नोंदविण्यात आली असून, त्यापैकी 920 गुन्हे उघडकीस आले असून या प्रकरणांमध्ये 970 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत 3191 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती.