Sanpada Drink and Drive Case: सानपाडा मध्ये कथित दारूच्या नशेत कार चालकाची पादचार्‍यांना धडक (Watch Video)

दिवाळीच्या संध्याकाळी कार चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या पादचार्‍यांना धडक मारल्याचं समोर आलं आहे.

Drink and Drive | X @PTI

नवी मुंबई मध्ये सानपाडा भागात दारूच्या नशेत एका कार चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या पादचार्‍यांना धडक मारल्यची घटना समोर आली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडीयात शेअर होत आहे. ही घटना दिवाळीच्या संध्याकाळची (31 ऑक्टोबर) आहे. नक्की वाचा: Alcohol Detection System In Car: दारु पिऊन ड्राइविंग सीटवर बसल्यास वाजेल अलार्म, जाणून घ्या कार मधील नवीन फिचर.  

सानपाडा मधील कार अपघात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement