Prakash Ambedkar Health Update: प्रकाश आंबेडकर यांच्यावर Angioplasty; पुढील 24 तास ICU मध्ये राहणार

वंचित चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज मुंबई मध्ये अ‍ॅन्जिओप्लास्टी ची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे.

Prakash Ambedkar (Photo Credit: X)

वंचित चे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज मुंबई मध्ये अ‍ॅन्जिओप्लास्टी ची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. त्यांच्या हृदयात उजव्या बाजूच्या धमणीमध्ये एक  ब्लॉकेज होता त्यासाठी ही अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. पुढील 24 तास आयसीयूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ते असतील अशी माहिती देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर Angioplasty

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement