महाराष्ट्र
Mumbai: मध्य रेल्वेच्या बुकिंग क्लार्कला मराठी येत नसल्याबद्दल प्रवाशाने केली शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल
Shreya Varkeसोशल मीडियावर 1 मिनिट 40 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकावर एक बुकिंग क्लर्क मराठीत बोलण्यास नकार देत आहे. 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:49 वाजता X वर शेअर केलेला हा व्हिडिओ मंगळवारपर्यंत 56,700 वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये एक मराठी भाषिक प्रवासी मराठीत तिकीट मागत आहे. मात्र, बुकिंग क्लर्कने उत्तर दिले, “मला मराठी येत नाही.” या उत्तरामुळे मराठी भाषिक लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.
Maharashtra: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात प्रसूती वेदनांनी त्रस्त महिलेचा विशेष रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू
Shreya Varkeमहाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील 26 वर्षीय गर्भवती महिलेचा ऑक्सिजन आणि इतर अत्यावश्यक सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेत रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. पालघरचे सिव्हिल सर्जन डॉ. रामदास मरड म्हणाले की, या परिसरात विशेष रुग्णवाहिका नसल्याबद्दल आरोग्य विभागाने वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. प्रसूती वेदनांनी त्रस्त महिलेला मंगळवारी सायंकाळी गंभीर अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
Mumbai Digital Arrest Scam: मुंबईमध्ये 'डिजिटल अटक' प्रकरण; महिलेस 3.8 कोटीस गंडा; एक महिन्याहून अधिक काळ आर्थिक शोषण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेOnline Scams Mumbai: वयवर्षे 77 असलेल्या एका असहाय महिलेस जवळपास एक महिना डिजिटल अटक करुन सायबर गुन्हेगारांनी तिची तब्बल 3.8 कोटी रुपयांची फसवणूक केली.
Andheri Fire: मुंबईत अंधेरी मध्ये 6 मजली इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (Watch Video)
Dipali Nevarekarअंधेरी मधील रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत अद्याप कोणत्या जीवितहानीचं वृत्त नाही.
Digital Arrest: 'डिजिटल अटक'च्या माध्यमातून आयआयटी-बॉम्बेच्या विद्यार्थ्याची 7 लाखांची फसवणूक
Shreya Varkeसायबर गुन्हेगारांनी 'डिजिटल अटक'च्या बहाण्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-बॉम्बे), मुंबई, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याची 7.29 लाख रुपयांची फसवणूक केली. अधिका-यांनी सांगितले की, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चा कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने त्याला 'डिजिटल अटक'च्या नावाखाली धमकी देऊन पैसे देण्यास भाग पाडले. ‘डिजिटल अटक’ हा सायबर फसवणुकीचा एक नवीन आणि वाढणारा प्रकार आहे
Renumbering Of Platform Numbers At Dadar Station: दादर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे कडून दोन फलाट क्रमांकांमध्ये बदल
Dipali Nevarekarआता दादर मध्ये फलाट क्रमांक 10 हा 9A तर फलाट क्रमांक 10A हा 10 होणार आहे.
Burglary at Mobile Shop in Panvel: पनवेल मध्ये शिक्षणाच्या खर्चासाठी 20 वर्षीय तरूणाने चोरले 24 लाख किंमतीचे मोबाईल फोन्स; घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video)
Dipali Nevarekarमोबाईलच्या दुकानात चोरी करणारा मुलगा हा 20 वर्षीय गरजू तरूण आहे. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या मुलाने ही चोरी शिक्षणाच्या खर्चासाठी केली आहे.
Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर
Prashant Joshiयेत्या 27 नोव्हेंबर 2024 रोजी, या नव्याने दाखल झालेल्या एसी लोकलपैकी, पहिली लोकल सेवा चर्चगेट येथून 12:34 वाजता धावेल
Fire At Residential Building in Kalyan West: कल्याण पश्चिमेतील निवासी इमारतीला भीषण आग (Watch Video)
Bhakti Aghavआग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.
Ramdas Athawale On New Maharashtra CM: एकनाथ शिंदे नाराज! देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार; रामदास आठवलेंचा दावा
Bhakti Aghavमहाराष्ट्रातील वाद लवकर संपला पाहिजे कारण भाजपच्या हायकमांडने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत. त्याची नाराजी दूर करणे आवश्यक आहे, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.
Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये 28-29 नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी, करी रोड, लोअर परेल भागात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत
Dipali Nevarekarपाईपलाईनच्या रिपेअरच्या कामामुळे हा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.
Maharashtra New Government Oath Ceremony: मोठी बातमी! महायुती सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता
Bhakti Aghavमीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या नव्या सरकार (Maharashtra New Government) च्या शपथविधीला आणखी चार ते पाच दिवस लागू शकतात. 2 डिसेंबरला हा भव्य सोहळा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू असून शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamपद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरींची आज सोडत आहे. जाणून घ्या तुम्ही आजचे विजेते आहात का? लॉटरींची सोडत रोज दुपारी 4 वाजता होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभूत नरसय्या आडम यांनी केली निवृत्तीची घोषणा (Watch Video)
Dipali Nevarekarनरसय्या आडम यांचा 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपचे देवेंद्र कोठे यांनी केला आहे.
Pune Road Accident: पुणे-सातारा रोडवरील नातूबाग परिसरात PMPML बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू; एक जण जखमी
Bhakti Aghavरस्त्या ओलांडत असताना सतीश राजाराम गोरे या पीएमपीएल बस चालकाने आशाबाई आणि प्रचिती या दोघींना धडक दिली. या अपघातात आशाबाईंना गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Eknath Shinde यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सांभाळणार जबाबदारी
Dipali Nevarekarआता विधानसभेच्या 2024 च्या निवडणूकीमध्ये भाजपा ने राज्यात 132 शिवसेनेने 57 आणि एनसीपीने 41 जागा जिंकल्या आहेत.
Shaktikanta Das Health Update: आरबीआय चे गर्व्हनर चैन्नई मध्ये Acidity च्या त्रासामुळे Apollo Hospital मध्ये दाखल; लवकरच Discharge मिळणार
Dipali Nevarekarशक्तिकांत दास यांना येत्या 2-3 तासांमध्ये डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
16th Anniversary of 26/11 Mumbai Terror Attack: सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अर्पण केली शहीदांना आदरांजली (Watch Video)
Dipali Nevarekar2008 साली दक्षिण मुंबई मध्ये ताज हॉटेल सह सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता.
Raigad Car Accident: रायगड मध्ये कार कठडा तोडून नदीत कोसळली; पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Dipali Nevarekarदेवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर या मुंबई मधील तरूण जोडप्याने कार अपघातामध्ये जीव गमावला आहे.
Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियक्ती; विधानसभा निवडणूक पार पडताच राज्य सरकारचा निर्णय
Jyoti Kadamमहाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 पार पडताच राज्य सरकारने विरोधकांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालक पदावर नियक्ती केली आहे.