Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये 28-29 नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी, करी रोड, लोअर परेल भागात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत

पाईपलाईनच्या रिपेअरच्या कामामुळे हा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे.

Water Supply | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई मध्ये 28-29 नोव्हेंबर दरम्यान प्रभादेवी मधील काही भाग, करी रोड, लोअर परेल भागात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत राहणार आहे. लोअर परेल परिसरात 1,450-मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य पाइपलाइनची दुरूस्ती केली जाणार आहे त्यामुळे या भागात पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल.

मुंबई मध्ये 28-29 नोव्हेंबर दरम्यान पहा कुठे पाणी कपात

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement