विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभूत नरसय्या आडम यांनी केली निवृत्तीची घोषणा (Watch Video)

नरसय्या आडम यांचा 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपचे देवेंद्र कोठे यांनी केला आहे.

Adam Narsayya Narayan | FB

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात माकप च्या नरसय्या आडम यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आता यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केले आहे.  माजी आमदार नरसय्या आडम यांचा हा चौथा पराभव आहे. आता त्यांनी निवडणूक लढणं थांबवणार असल्याचं म्हटलं आहे. सामाजिक आणि चळवळीत काम शेवटच्य श्वासापर्यंत सुरू राहील असेही ते म्हणाले आहेत. आडम यांच्या विरूद्ध भाजपचे देवेंद्र कोठे विजयी झाले आहेत.

नरसय्या आडम यांचा निर्णय पाहा इथे

 

View this post on Instagram

 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)