Renumbering Of Platform Numbers At Dadar Station: दादर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे कडून दोन फलाट क्रमांकांमध्ये बदल

आता दादर मध्ये फलाट क्रमांक 10 हा 9A तर फलाट क्रमांक 10A हा 10 होणार आहे.

Dadar railway station | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये मध्य रेल्वे कडून दादर रेल्वे स्थानकामध्ये (Dadar Railway Station) आज 27 नोव्हेंबर पासून दोन प्लॅटफॉर्मच्या क्रमांकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता फलाट क्रमांक 10 हा 9A  होणार आहे तर फलाट क्रमांक 10A हा 10 होणार आहे. यामध्ये नव्या रचनेनुसार, फलाट क्रमांक 10 वर मेल एक्सप्रेस येतील तर फलाट क्रमांक 9A वर लोकल ट्रेन येणार आहेत. नक्की वाचा: Mumbai Local Train News Update: मुंबईकरांना दिलासा! पश्चिम रेल्वे 27 नोव्हेंबरपासून आणखी 13 एसी ट्रेन सेवा चालवणार, जाणून घ्या सविस्तर.

मध्य रेल्वे कडून फलाटांच्या क्रमांकांमध्ये बदल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)