Shaktikanta Das Health Update: आरबीआय चे गर्व्हनर चैन्नई मध्ये Acidity च्या त्रासामुळे Apollo Hospital मध्ये दाखल; लवकरच Discharge मिळणार

शक्तिकांत दास यांना येत्या 2-3 तासांमध्ये डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

Shaktikant Das RBI | X

आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांना चैन्नई मध्ये अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताचा त्रास होत असल्याने आज त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचं कारण नसल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान त्यांना लवकरच Discharge मिळणार असल्याची माहिती आहे. याबाबतचे स्टेटमेंट देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)