Andheri Fire: मुंबईत अंधेरी मध्ये 6 मजली इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल (Watch Video)
अंधेरी मधील रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीत अद्याप कोणत्या जीवितहानीचं वृत्त नाही.
मुंबईत आज सकाळी अंधेरीत एका 6 मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सकाळी 9 च्या सुमाराची आहे. अग्निशमन दल आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाली आहे. ही आग Chinchan building मधील घराला लागली असून त्यामध्ये अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही. तसेच आगीचं नेमकं कारण देखील समजू शकलेले नाही.
अंधेरी मध्ये आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement