16th Anniversary of 26/11 Mumbai Terror Attack: सीएम एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी अर्पण केली शहीदांना आदरांजली (Watch Video)
2008 साली दक्षिण मुंबई मध्ये ताज हॉटेल सह सीएसएमटी स्टेशन परिसरामध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता.
मुंबई वर 26 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यामध्ये 166 जणांनी आपला जीव गमावला होता. तर 300 हून अधिक जखमी होते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी Police Commissioner's Office, भागात शहीदांना आदरांजली अर्पण केली आहे. या हल्ल्यामध्ये पोलिस दलांनी अनेक कर्तबगार पोलिस अधिकारी देखिल गमावले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Eknath Shinde pays floral tributes to the Bravehearts at Martyrs' Memorial on the premises of the Police Commissioner's Office, on the 16th anniversary of the 26/11 Mumbai terror attack. pic.twitter.com/NAsHgaaKcs
उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)