नागपूर मध्ये 4 Thalassemic मुलांना  Blood Transfusion नंतर HIV ची बाधा; एकाचा मृत्यू

नागपूर मध्ये 4 Thalassemic मुलांना  Blood Transfusion नंतर HIV ची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये चार पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य प्रशासनाकडून चौकशी करण्यासाठी एक समिती गठन केली जाणार आहे तसेच संबंधितांवर कठोर कारवाई होईल असं देखील सांगण्यात आलं आहे.