सेक्समध्ये या आहेत महिलांच्या काही आवडत्या पोझिशन्स; ट्राय करण्याआधी खबरदारी नक्की घ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

सेक्स (Sex) ही अतिशय संवेदनशील गोष्ट आहे. ती तशीच नाजूकपणे हाताळायला हवी. सेक्ससाठी जसा संवादामध्ये मोकळेपणा आवश्यक असतो, तसेच शारीरिक गरजाही मोकळेपणाने बोलायला हव्यात. स्त्रिया त्यांच्या इच्छा बोलून दाखवत नाहीत, त्या समजून घेणे आवश्यक असते. सेक्समध्ये जितका फोरप्ले महत्वाचा आहे तितकेच महत्वाच्या आहेत सेक्स पोझिशन्स. स्त्रियांना काही ठराविक पोझिशन्समध्ये आनंद मिळतो मात्र त्या ते सांगत नाहीत, यामुळे त्या पोझिशन्स शोधून काढणे हे तुमचे काम आहे, आम्ही फक्त काही टिप्स देऊ शकतो. तुम्हाला यात मास्टर होण्यासाठी थोडा सराव करण्याची गरज आहे, पण एकदा का तुम्हाला ते जमू लागले तर तुमची स्त्री जोडीदार वारंवार तुमच्याकडे याची मागणी करु शकते. चला पाहूया काय आहेत या पोझिशन्स

मिशनरी पोझिशन – ही सर्वात लोकप्रिय पोझिशन आहे. यामध्ये महिला खाली आणि पुरुष वर असतो. ही सर्वात सोपी पद्धत आहे. मात्र यामध्ये बऱ्याच गोष्टी पुरुषाला कराव्या लागतात. क्विक सेक्ससाठी तुम्ही या पोझिशनला प्राधान्य देऊ शकता.

डॉगी पोझिशन – अॅनल सेक्स ही प्रत्येकाचीच ‘कप ऑफ टी’ नाही. यासाठी आधी आपल्या पार्टनरशी बोला, जर पार्टनरला खरच स्वारस्य असेल तरच हे ट्राय करा. मात्र एकदा का तुम्हाला हे जमल तर प्रत्येकवेळचा सेक्स हा अविस्मरणीय होईल. (हेही वाचा : सेक्स करताना घाई नको; प्रणयापूर्वी जोडीदाराचे इरॉटिक पॉइंटस शोधून अशी करा सुरुवात)

वूमन ऑन टॉप – स्त्रियांची ही आवडती पोझिशन आहे. यामध्ये पुरुषाच्या वर स्त्री असते. या पोझिशनमध्ये संपूर्ण कंट्रोल स्त्रीच्या हाती असतो. वेग, स्ट्रोक सर्व काही स्त्री आपल्याला हवे तसे करून घेऊ शकते. या पोझिशनमध्ये स्त्री ला पुरुषाला डॉमिनेट करायची संधी मिळते.

लेग्ज अप – स्त्रियांना परमोच आनंद प्राप्त करून देण्यासाठी ही एक महत्वाची पोझिशन आहे. यामध्ये झोपलेल्या स्त्रीचे दोन्ही पाय पुरुषाच्या खांद्यावर असतात. या पोझिशनसाठी स्त्रीला थोडे फ्लेक्झीबल होणे गरजेचे आहे.

ओरल सेक्स – ही सर्वात इंटीमेट गोष्ट आहे. यासाठीही बऱ्याच स्त्रिया तयार होतीलच असे नाही. मात्र याबाबत फोर्स करण्याऐवजी स्त्रियांना कम्फर्टेबल करा. यासाठी तुम्ही 69 ही गोष्ट ट्राय करू शकता.