प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

कोरोना व्हायरसने देभरात थैमान घातल्याने लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आले आहे. मात्र याच लॉकडाउनच्या काळात तुम्ही पार्टनर पासून दूर राहत असाल तरीही तुमची सेक्स लाईफ अधिक मजेदार बनवण्यासाठी विविध गोष्टी करु शकता. पार्टनर सोबत शारिरीक संबंध न ठेवता सुद्धा तुम्ही सेक्सी फिल करु शकताा. मात्र वेळेनुसार तुम्हाला कधी सेक्स करायला आवडते आणि तुमच्या प्रायव्हेट पार्टला सेक्सवेळी तुम्ही कसे हाताळता हे महत्वाचे आहे. मात्र आपल्या मधील बहुतांश लोक ऑर्गेज्म मिळवण्यासाठी हस्तमैथून म्हणजेच मास्टरबेशनची मदत घेतात. क्वारंटाइनच्या दिवासत तुम्ही मास्टरबेशन करु शकता. त्यामुळे एकमेकांपासून दूर राहण्यासोबतच तुम्हाला स्वत:हून मास्टरबेशन केल्यास त्याची अधिक मजा येईल.

>>मास्टरबेशन मेडिटेशन म्हणजे काय?

मास्टरबेशन मेडिटेशन हे नावाप्रमाणेच एक Mindfulness Activity आहे. यामध्ये आत्मउत्तेजनच्या माध्यमातून ऑर्गेज्मचा लाभ घेता येऊ शकतो. खरंतर ही एक चिकित्सक यौन अभ्यास हस्तमैथून करताना ध्यान करण्याचे एक उत्तम मार्ग आहे. यामध्ये तुमचे मन शांत होण्यासोबत तुम्हाला एरोजेनस जोनसंबंधित जागृकता वाढवते. हा अभ्यास हळू हळू करायचा असून ऑर्गेज्मचा विचार न करता तुमचे कामोत्तेजक पार्ट्स कोणते आहेत ते तुम्हाला समजू शकणार आहे.(Sex करण्यापूर्वी 'या' पदार्थांचे सेवन करणे पडू शकते महागात; जाणून घ्या सविस्तर माहिती)

>>मास्टरबेशन मेडिटेशनचे फायदे

- लैंगिक तणाव दूर होतो आणि त्याचसोबत जोडीदारासह लैंगिक संबंध न ठेवल्यामुळे आपण तणावाखाली जात नाहीत.

-हस्तमैथुन ध्यानाचे अभ्यास करण्यासाठी पार्टनरची आवश्यकता नसते.

-आपल्या लैंगिकतेच्या बाबतीत आपण अधिक आत्म जागरूक होतो.

-हे मनाला शांत करते आणि आपणास पूर्वीपेक्षा आत्मविश्वास देते.

-हस्तमैथुन ध्यानाचा सराव करून, त्याचा आनंद बराच काळ टिकतो.

दरम्यान, मास्टरबेशन मेडिटेशनचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला क्वारंटाइनची संधी योग्य आहे. मात्र याचा अभ्यास करताना स्वच्छतेची काळजी जरुर घ्यावी. त्याचसोबत डब्लूएचओद्वारे कोरोना संबंधित जाहीर केलेल्या निर्देशनांचे पालन जरुर करावे.

(नोट- वरील दिलेली माहिती ही केवळ प्राप्त झालेल्या माहितीवर आहे. लेटेस्ली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही. तसेच एका सुचनात्मक उद्देशातून वरील अधिक माहिती देण्यात आली आहे. ऐवढेच नाही तर कोणत्याही टीप्सचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या.)