महिला जोडीदाराला सेक्स (Sex) दरम्यान केवळ पेनीट्रेशन ही एकच गोष्ट महत्त्वाची असते असे जर पुरुषांना वाटत असेल तर साफ चुकीचे आहे. महिलांना बेडवर डायरेक्ट आपल्या जोडीदाराने इंटरकोर्स (Intercourse) करावा असे अजिबात वाटत नव्हते. सर्व्हेनुसार, महिला सेक्स साठी लगेच उत्तेजित होत नाही. अशा वेळी त्यांना सेक्ससाठी तयार करण्यासाठी उत्तेजित करण्याची आवश्यकता असते. अन्यथा योनी मार्ग खुलतं नाही. एकदा का उत्तेजित झाल्या तर मग तुम्हाला सेक्स दरम्यान ऑर्गेज्मचा अनुभव मिळतो. मात्र त्यासाठी काही ठराविक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बेडवर सेक्स दरम्यान वा सेक्स पूर्वी काही अशा गोष्टी आहेत ज्या महिला आपल्या पुरुष जोडीदाराकडून अपेक्षा करत असतात. त्यामुळे त्या गोष्टी कोणत्या हे पुरुषांना माहित असले पाहिजे.
1. फोरप्ले
महिलांशी फोरप्ले केल्याशिवाय कधीच डायरेक्ट इंटरकोर्स करण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे तुम्हाला सेक्सचा चांगला अनुभव घेता येणार नाही. त्यासाठी महिलांच्या संवेदनशील जागांवर म्हणजे गळा, कान, ओठ, स्तन, योनी मार्ग येथे बोटांनी थोडे खेळल्यास त्या उत्तेजित होतात. तसेच चुंबन घेणे, लव बाईट देणे, अंगाला मसाज देणे अशा गोष्टी केल्यासही त्या उत्तेजित होतात.हेदेखील वाचा- Sex Tips: आपल्या जोडीदारास सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी त्याच्या 'या' संवेदनशील जागांवर करा हळूवारपणे 'मसाज'
2. क्लिटोरल ऑर्गेज्म
महिलांचा योनी मार्ग हिच केवळ ऑर्गेज्मची जागा आहे अशातला भाग नाही. महिलांचे क्लिटोरल ऑर्गेज्मचा आनंद देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. हा भाग इतका संवेदनशील असतो यामुळे महिला खूप लवकर ऑर्गेज्मपर्यंत पोहोचतात. मात्र पुरुष अनेकदा या भागाकडे दुर्लक्ष करतात. या भागाला बोटांनी स्पर्श करुन महिलांना उत्तेजित करण्यास मदत
3. फिंगरिंग
महिलांना सेक्ससाठी उत्तेजित करण्यासाठी केवळ पेनिट्रेशन महत्त्वाचे नाही. यौन सुखाच्या वेळी तुमच्या बोटांनी मिळणारा स्पर्श प्रत्येक स्त्रीला हवाहवासा वाटतो. यामुळे उत्तेजना वाढते. त्यामुळे फिंगरिंग करणे महिलांना फार आवडते.
त्यामुळे सेक्स पूर्वी आणि सेक्स दरम्यान या गोष्टींची काळजी घ्या. अशा गोष्टी केल्याने महिलांमधील उत्तेजिता वाढते आणि त्यामुळे ते पुरुषांना देखील ऑर्गेज्मचा आनंद देऊ शकतात.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)