Sex Tips: शारीरिक संबंध ठेवताना महिलांच्या परमोच्च सुखाविषयी तुम्हाला माहित आहे का या '5' गोष्टी ? जाणून घ्या सविस्तर
Sex Couple (Photo Credits: Pixa Bay)

स्त्री आणि तिच्या शरीराची बांधणी ही देवाने तिला दिलेला एक वरदान आहे. यामुळे या शरीर रचनेप्रमाणे सेक्स करताना तिचा परमोच्च सुख कशात आहे हे समजणे सुद्धा तितकेच कठीण आहे.

ऑर्गेज्म सेक्स म्हणजेच परमोच्च सुखाच्या वेळी त्यांचा आनंद कशात आहे हे शोधणे किंवा याबद्दल अंदाज बांधणं हे खूपच अवघड काम आहे. तसं महिलांच्या या ऑर्गेज्मबद्दल (Orgasms) कोणीही खुलेपणाने बोलायचे नाही मात्र जसजसा काळ बदलत गेला तसतसा लोकांच्या विचारसरणीतही बदल झाला. ज्याचा परिणाम आज बरेच लोक महिलांच्या या ऑर्गेज्म बद्दल मोकळेपणाने बोलले जात आहे.

सेक्स (Sex) ही अशी गोष्ट आहे जी करताना त्यात स्त्री आणि पुरुष या दोघांचीही इच्छा आणि त्यांना परमोच्च सुख मिळणे आवश्यक असते. कधी कधी आपल्याला महिलांच्या या सुखाबद्दल कळत नाही.

जाणून घेऊया महिलांच्या 'परमोच्च सुखाच्या' 5 महत्त्वाच्या गोष्टी:

1)मल्टीपल फिमेल ऑग्जेम:

सेक्सदरम्यान प्रत्येक महिलेची सहनशक्ती आणि क्षमता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. असा अनेकदा तपासात आढळून आले आहे की, अनेक महिलांमध्ये मल्टीपल ऑर्गेज्म असू शकतात, मात्र त्यासाठी हे जरुरी नाही की त्यामुळे हे सर्व ऑर्गेज्म अनुभवू शकाल.

हेदेखील वाचा- How To Increase Sex Time: या सध्या उपायांनी करा जास्त वेळ सेक्स; पार्टनरला द्या दुप्पट मजा

2) योनिच्छेदातील उत्तेजना

अभ्यासात असे आढळून आले आहे की, 20 टक्क्यांपेक्षा कमी महिलांमध्ये केवळ पेनिट्रेशनद्वार परमोच्च सुख मिळते. तर त्यासाठी योनिच्छेदातील उत्तेजना ही जरुरी आहे. ही उत्तेजना महिलांना परमोच्च सुखापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करते.

3) मासिक पाळीमध्ये असते तीव्र परमोच्च सुखाची भावना

महिलांना मासिक पाळीमध्ये सर्वात जास्त सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. काही लोकांना ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल पण हे खरे आहे.

4) वेदनादायकही असू शकतो हे परमोच्च सुख

पहिल्यांदा सेक्स करणा-या महिलांना मिळणारे परमोच्च सुख हे वेदनादायकही असू शकते. जर त्यांना ओटीपोटीत दुखत असेल त्यांना हे सुख वेदनादायकही असू शकते. अशा वेळी त्या महिलांना डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे.

5) ऑर्गेज्ममध्ये फोरप्ले ची असते महत्त्वाची भूमिका

सेक्स करताना महिलांपेक्षा पुरुष खूप लवकर उत्तेजित होतात. मात्र महिलांना उत्तेजित होण्यास थोडा वेळ लागतो. अशा वेळी फोरप्ले करणे खूपच फायद्याचे ठरते. कारण त्यातून खूप चांगल्या प्रकारे उत्तेजित होतात आणि सेक्सचा आनंद घेऊ शकतात.

या सर्व गोष्टींचा विचार करुन त्या पद्धतीने सेक्स केल्यास महिलाही हे शारीरिक सुख अनुभवतील आणि मुळात तुमच्या जोडीदाराचीही सेक्ससाठी मनापासून तयारी असेल तर त्यांचा आनंद दोघांनाही घेता येईल.