Sex Tips: सेक्स दरम्यान चुकूनही करु नका ह्या '7' गोष्टी अन्यथा तुम्हाला घेता येणार नाही परमोच्च सुखाचा आनंद
Sex (Photo Credits: Instagram)

सेक्स ही अशी गोष्ट आहे ज्याला काळ, वेळ महत्त्वाचा नसतो तर त्या मागची भावना महत्वाची असते. मात्र कधी कधी तुमची शारीरिक आणि मानसिक तयारी असणेही तितकेच गरजेचे असते. रोज कामावर जाणा-या चाकरमानी कामाने इतके त्रस्त झालेले असतात आणि थकलेले असतात ज्याने त्यांच्या शरीरात सेक्स या गोष्टीसाठी जास्त ताकदच उरलेली असते. अशा वेळी ही लोक सहसा विकेंडचा दिवस सेक्ससाठी निवडतात. सेक्स करताना आपण अनेकदा ब-याच वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. विशेषत: महिलांच्या डोक्यात घरातील, बाहेरचे अनेक विचार डोक्यात सतत चालू असतात. असे असल्यास तुम्हाला सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा आनंद घेता येणार नाही.

म्हणूनच काही ठराविक गोष्टी आहेत ज्या सेक्स दरम्यान करणे फारच चुकीचे आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या '7' गोष्टी:

1) हातातील अंगठ्या काढून न ठेवणे

सेक्स करण्यासाठी नेहमीच आपले अलंकार काढले आहेत की नाही याची काळजी घ्या. अनेकदा हातातील अंगठ्या, दागिन्यांमुळे सेक्स करताना अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच प्रेमाच्या भरात तुमच्या अंगठीने पार्टनरच्या सेन्सिटीव्ह पार्टलाही जखम होऊ शकते. त्यापेक्षा तुम्ही दोघंही एक्टीव्ह होण्याआधी किंबहुना बेडरूममध्ये येताच आधी सर्व ज्वेलरी काढून ठेवा.

2) Floor Bed ला बाजूला मेणबत्ती लावू नये.

आपल्या जोडीदाराला सरप्राईज म्हणून तुम्ही तुमच्या जमिनीवरील बेडच्या बाजूला मेणबत्त्या लावल्या असतील तर ते तुमच्यासाठी धोकादायकही ठरु शकते. चुकून सेक्स करताना एखाद्या कँडलला हात लागला तर तुम्हाला इजा होऊ शकते. त्यामुळे हे प्रकार टाळावे अन्यथा मेणबत्त्या सेक्सआधी विझवून टाकाव्या.

3) एकमेकांना शेव्ह करण्याचा विचार

हे ऐकायला जितकं incredible वाटतंय की, तुमचा Guy पार्टनर तुमच्या बॉडी पार्ट्सना शेव्ह करणार पण या आनंदावर चुकून रेजर इकडंच तिकडे झाल्यास विरजण पडू शकतं.

हेदेखील वाचा-Sex Tips: Boring सेक्स लाईफ Interesting करण्यास मदत करतील या '5' भन्नाट आयडियाज

4) घराबद्दल कोणतीच गोष्ट नाही

Sex करताना फक्त सेक्सवर लक्ष द्या. अशावेळेला घरातले प्रोब्लेम्स, सासू-सुनेच्या तक्रारी किंवा इतर प्रोब्लेमबाबत बोलणं टाळा. ज्यामुळे तुमच्या दोघांचाही मूड ऑफ होण्याचे चान्सेस असतील. अशावेळी पूर्ण फोकस फक्त सेक्सवर द्या.

5) नो मोबाईल

दिवसभर तुमच्या सोबत असलेला मोबाईल सेक्सदरम्यान बाजूला ठेवलेला योग्य. अन्यथा सेक्स दरम्यान मोबाईल ला हात जरी लावलात तर त्याचा परिणाम तुमच्या सेक्स लाईफवर होऊ शकतो.

6) Porn movies ची कॉपी नको

पोर्न मूव्हीज कॉपी करणं एक्सायटिंग वाटू शकतं. पण हे धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळे स्वतःची स्टाईल स्वतःचं create करा आणि सेक्सचा आनंद घ्या

7) Ex बद्दल बोलू नका

त्या क्षणांमध्ये फक्त तुम्हा दोघांना एकमेकांची गरज असते. मग एकमेकांमध्ये पूर्णतः इन्वॉल्व व्हा. उगाच जुन्या गोष्टी काढून आणि तुमच्या आयुष्यातून गेलेल्या व्यक्तींचा विषय काढून तुमचा मूड स्पॉईल करु नका.

सेक्स करताना फक्त आपण आणि आपला जोडीदार यांचाचा विचार करा. इतर सर्व विचार, सर्व गोष्टी बाजूला सारुन सेक्सचा आनंद घ्या तर तुम्हाला परमोच्च सुखाची अनुभूती मिळेल.