अलाहबाद उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशीपबद्दल महत्त्वाचे मत नोंदवले आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणे किंवा लिव्ह इन रिलेशनशीप अस्तित्व म्हणजे जोडीदाराचे आक्षेपार्ह फोटो, मेसेज सार्वजनिक करण्यास मिळालेला अधिकार नव्हे, अशा स्पष्ट शब्दात कोर्टाने मत नोंदवले आहे.
"The existence of a #LiveInRelationship does not give one a license for posting objectionable messages and pictures of live-in partner" : #AllahabadHighCourt #LiveIn pic.twitter.com/ZtAw2jEqKZ
— Live Law (@LiveLawIndia) February 26, 2023