प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

सेक्सचा अनुभव परमोच्च सुखापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो तो 'फोरप्ले' (Foreplay). सेक्सचा आनंद दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी फोरप्ले चांगला होणे खूप गरजेचे आहे. यासाठी काही हटके आणि सेक्सी गोष्टी करणे गरजेचे आहे. त्यासाठी फोरप्ले जोडप्यांमध्ये आलेली जवळीक, पहिला स्पर्श, चुंबन या सर्व गोष्टी जोडप्यांमधील नात्याला आणखी घट्ट करतात. त्यासाठी तुमचा फोरप्ले इन्टरेस्टिंग आणि थ्रिलिंग होणं खूप महत्वाचे आहे. यासाठी काही हॉट फोरप्ले मूव्ह (Foreplay Moves) ट्राय करायला हरकत नाही.

या हॉट फोरप्ले मूव्ह्स तुम्हाला सेक्सचा थ्रिलिंग अनुभव देतील.

Move #1: हळूहळू सुरुवात करा

सर्वात आधी रोमँटिक अंदाजात एकमेकांचे कपडे काढायला सुरुवात करा. एकमेकांच्या चेह-याला स्पर्श करा. त्या संवेदना, एकमेकांच्या हृद्याचे ठोके अनुभवा.

Sex Tips: Kinky Sex हा प्रकार ऐकलायत का? त्यातील 'या' ट्रिक्स आणि टिप्स तुमच्याही सेक्स लाईफ मध्ये हिट वाढवायला येतील कामी, वाचा सविस्तर

Move #2: एकमेकांचे चुंबन घ्या

कपडे काढताना एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेत राहा. आपल्या महिला जोडीदाराच्या स्तनांभोवती हात फिरवत राहा. एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन स्मूच करा.

Move #3: पुरुष जोडीदाराच्या लिंगाला स्पर्श करा

पुरुष जोडीदाराच्या लिंगाला स्पर्श करत त्यांना हस्तमैथुन करत छान मसाज द्या. ज्यामुळे ते उत्तेजित होऊन तुम्हाला आणखी जवळ घेऊन चुंबन देतील.

Move #4: एकमेकांच्या शरीराच्या हालचाली अनुभवा

फोरप्ले दरम्यान एकमेकांच्या हृदयाची स्पंदने, शरीराच्या हालचाली अनुभवा. यामुळे सेक्स दरम्यानही चांगला अनुभव येईल.

सेक्सला सुरुवात करण्यासाठी फोरप्ले मनासारखा आणि हॉट होण्यासाठी या पद्धतीने सुरुवात करा. तुमच्या सेक्स हा अनुभव कायम स्मरणात राहिल.