अनेकदा धकाधकीच्या जीवनात सेक्स करण्याची इच्छा जरी असली तरी थकवा आल्यामुळे सेक्स (Sex) करणे शक्य होत नाही. त्यामुळे सेक्स करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्री या दोघांची मानसिक आणि शारीरिक तयारी असणे गरजेचे असते. कारण सेक्स दरम्यान प्रचंड प्रमाणात शारीरिक हालचाल होते. त्यामुळे खूप बळ आणि शरीर सशक्त असणे गरजेचे आहे. सेक्ससाठी योग्य ती शक्ती तुमच्या शरीरात असणे गरजेचे आहे. कारण सेक्सच्या ज्या पोजिशन्स (Sex Positions) आहेत त्यात खूप हालचाल करावी लागते. पण तुम्हाला माहित आहे का याच हालचालींचा परिणाम तुमचे वजन कमी (Weight Loss) करण्यासाठीही होतो. त्यासाठी देखील ठराविक सेक्स पोजिशन्स आहेत.
अनेकदा तुमचे वजन जास्त असल्यामुळे तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही. पण तुम्ही सेक्स करत राहिल्यास तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यासाठी तुम्ही ठराविक सेक्स पोजिशन्सकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुमचे वजन घटण्यास देखील मदत होईल. Sex Tips: Kinky Sex हा प्रकार ऐकलायत का? त्यातील 'या' ट्रिक्स आणि टिप्स तुमच्याही सेक्स लाईफ मध्ये हिट वाढवायला येतील कामी, वाचा सविस्तर
1. मिशनरी पोजिशन्स (Missionary Positions)
या पोझिशनमध्ये दोघे समोरासमोर बसून एकमेकांना घट्ट मिठी मारून संभोग करु शकता. या पोजिशन्स तुमची पायाचे मसल्स मजबूत होतात. तसेच तुमच्या पार्श्वभागावर दाब येत असल्याने तेथील अतिरिक्त चरबी कमी होते. या पोजिशनमध्ये 40 कॅलरीजस बर्न करतात तर पुरुष 120 कॅलरीज बर्न करतात.
2. डॉगी स्टाईल (Doggy Style)
यामध्ये दोघेही गुडघ्यांवर बसतात. पुरुष महिलेच्या मागे असतो. महिला त्यांचे नितंब थोडे मागे घेऊन ती पोझीशन होल्ड करतात. हायपर कनेक्टेट डॉगी स्टाईलमध्ये साध्या डॉगी स्टाईलप्रमाणे तुमचा तुमच्या पार्टनरशी शरीराचा संपर्क तुटत नाही. यामध्ये महिला 80 कॅलरीज घटवतात तर पुरुष 120 कॅलरीज घटवतात.
3. आऊट ऑफ कंट्रोल काऊगर्ल ( Out of Control Cowgirl)
यात महिला गुडघ्यावर बसतात. तर पुरुष त्यांच्या मागच्या बाजूला. गुडघ्यावर बसताना महिलांनी पाय पुरुषांच्या दोन्ही पायाकडे फाकवून ठेवायचा असतो. तर शरीर हे पार्टनरच्या अंगावर टाकून द्यायचे असते. यात पुरुष महिलांच्या स्तनांना हात लावून त्यांना आणखी उत्तेजित करु शकतात. यात महिला 220 तर पुरुष 40-50 कॅलरीज घटवतात.
4. स्टँडिंग सेक्स (Standing sex)
या पोजिशनमध्ये पुरुष महिलेला उचलून आपल्या कंबरेजवळील भागाकडे घेतो. आणि महिला आपले दोनही पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळते. ज्यामुळे पुरुष आपले शिस्न महिलेच्या गुप्तांगात घालून सेक्सचा चांगला अनुभव घेऊ शकतो. या पोजिशन्समध्ये पुरुष 500 कॅलरीज तर स्त्रिया 150 कॅलरीज घटवतात.
5. ब्रिज स्टाईल सेक्स पोजिशन (Bridge Style Sex Positions)
या पोजिशन्समध्ये पुरुष व स्त्री दोघांनाही प्रचंड ताकद असावी लागते. या सेक्स पोजिशन्ससाठी प्रचंड स्टॅमिना लागत असल्याने सहसा ही सेक्स पोजिशन्स करणे टाळतात. मात्र यात स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरातील कॅलरीज घटतात.
तर या सेक्स पोजिशन्स जितक्या हॉट आहेत तितक्याच त्या शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे एकतर तुम्हाला सेक्स दरम्यान परमोच्च सुखाची अनुभूती येईल आणि तुमचे वजन कमी होण्यासही मदत होईल.
(टीप- या सर्व टिप्स थोड्या Advance आहेत म्हणुन यास सल्ला समजु नये, आधी पार्टनरशी आणि गरज पडल्यास डॉक्टरशी बोलुन निर्णय घ्या)