Shiv Jayanti 2020 Status: शिव जयंती उत्सवापूर्वीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत हे Tik Tok Videos
छत्रपती शिवाजी महाराज (Photo Credits-Facebook)

Shivaji Maharaj Jayanti 2020 Whatsapp Status: 'रयतेचा राजा' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची 'शिव जयंती' येत्या 19 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. शिव जयंतीचा (Shiv Jayanti) उत्सव मोठ्या अभिमानाने आणि थाटाने जगभरात साजरी केली जाते. या दरम्यान भव्य दिव्य मिरवणूका, पोवाडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याच्या कथेचे वाचनाचे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 दिवशी झाला आहे. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार, शिवजन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 दिवशी झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह जगभरात पसरलेले शिवभक्त दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरनुसार, 19 फेब्रुवारी हा दिवस शिव जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेले अॅप टिकटॉकवर शिव जयंती उत्सवापूर्वीच तो साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या शिव जयंतीचे टिकटॉक वरील व्हिडिओ धुमाकूळ घालत असून तुम्हाला ते फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून ठेवता येणार आहेत.(Shiv Jayanti 2020 Date: शिव जयंती 19 फेब्रुवारी दिवशी साजरा करण्याचा इतिहास व महत्त्व काय?)

शिव जयंती निमित्त टिक टॉकवर खास अंदाजात महाराजांना मानाचा मुजरा

 

View this post on Instagram

 

A post shared by 🙏|| श्रीमंतयोगी ||🚩 (@sri_srimantyogi_) on

शिव जयंती निमित्त टिक टॉकवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची आठवण  

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Empire (@marathi.empire) on

शिव जयंतीचा उत्साह 

 

View this post on Instagram

 

A post shared by DiscoverMaharashtraOfficial (@maharashtra_discover) on

आतुरता शिव जयंतीची 

@ganeshgavhane9301#dev #maratha #chhatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #96kmaratha #maharashtra♬ GBP007 Ganesh Balkrishna Patil M NAVY Officer - Ganesh_B_Patil_007

 

View this post on Instagram

 

A post shared by Logos and Intros (@logos_and_intros_) on

शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महारांची शौर्यगाथा 

 

View this post on Instagram

 

A post shared by क्षत्रीय मराठा (@warrior__maratha) on

तर 1869 साली जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि त्यांच्या जीवनावर पहिला पोवाडा रचला. शिवाजी महाराजांचे कार्य सामान्यांच्या घरात पोहचावे यासाठी फुलेंनी 1870 साली पहिली शिवजयंती साजरी केली. हा शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.