
Shahu Maharaj Jayanti 2022 Wishes: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे बालपणीचे नाव यशवंत राव होते. छत्रपती शाहू महाराज यांनी दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे होते. छत्रपती साहू महाराजांचे बालपणीचे नाव यशवंतराव होते.
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त Images, Greeting, Messages, WhatsApp Status द्वारा आपल्या मित्र-परिवारास द्या खास शुभेच्छा द्या. समाजसुधारकच्या स्मृतिस खालील ईमेज सोशल मीडियावर तसेच आपल्या मित्र-परिवारास शेअर करून समाजसुधारकाच्या स्मृतिस विनम्र अभिवादन करा. (हेही वाचा - Shahu Maharaj Jayanti 2022: राजर्षी शाहू महाराज जयंती कधी आहे? जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी)
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत
दीन-शोषितांचे तारणहार,
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज यांना
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

समता, बंधुता यांची शिकवण देणारे
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

राजातील माणूस आणि
माणसातील राजा
लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!

राज्यभरात शाहु महाराजांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुम्हीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता.