Sankashti Chaturthi | File Images

गणेशभक्तांसाठी दर महिन्यात कृष्ण पक्षात येणारा चतुर्थीचा दिवस विशेष असतो. हा दिवस संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) म्हणून साजरा केला जातो. मनोकामना पूर्ण करण्याच्या उद्देशाने, संकट दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत अनेकजण मनोभावे करतात. या दिवशी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्याला प्रसन्न करण्यासाठी एक दिवसीय व्रत करण्याची रीत देखील आहे. मग असा हा मंगलमय दिवस अजून खास करण्यासाठी तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये Wishes, Images, Greetings, Wallpapers च्या माध्यमातून शेअर करा.

गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचं व्रत चंद्रदर्शनानंतर संपवतात. रात्री चंद्रोदयानंतर बाप्पाची विधिवत पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून हा दिवस भक्तिमय वातावरणामध्ये पाळला जातो.

संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा

Sankashti Chaturthi | File Images
Sankashti Chaturthi | File Images
Sankashti Chaturthi | File Images
Sankashti Chaturthi | File Images
Sankashti Chaturthi | File Images

यंदा आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी 16 जुलै दिवशी आहे. चंद्रोदयाची अंदाजे वेळ रात्री 9 वाजून 53 मिनिटांची आहे. प्रत्येक शहरागणिक या वेळेत काही मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे त्या वेळेनुसार तुम्ही या व्रताची सांगता करू शकाल.