Hindi Diwas 2022 Messages (PC - File Image)

Happy Hindi Diwas 2022 Messages: हिंदी ही लोकांची भाषा आहे. आज हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात 77 टक्क्यांहून अधिक लोक हिंदी भाषा वापरतात. आपल्या हिंदीला 14 सप्टेंबर 1949 रोजी राजभाषेचा दर्जा देण्यात आला. त्या दिवसापासून दरवर्षी 14 सप्टेंबरला संपूर्ण भारतात हिंदी दिवस साजरा केला जातो. असं म्हणतात की, हिंदी लेखनाची सुरुवात इसवी सन 1900 मध्ये झाली. पहिली हिंदी कथा लिहिणारे लेखक किशोरीलाल गोस्वामी होते. त्यांनी इंदुमती कथा लिहिली जी हिंदी म्हणजे खारी भाषेत होती. हिंदीची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

हिंदी दिवसानिमित्त प्रत्येकजण एकमेकांना संदेश पाठवतो. तुम्हालाही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्या लोकांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. या दिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हिंदी दिवसाच्या शुभेच्छा, Hindi Diwas Wishes in Hindi, SMS, Sahari, Status, SMS Hindi जे तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअॅवर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता. (हेही वाचा - Hindi Diwas 2022: 'हिंदी दिवस' कधी आहे? हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि महत्त्व काय? जाणून घ्या)

हिन्दुस्तान की है शान हिन्दी,

हर हिन्दुस्तानी की है पहचान हिन्दी,

एकता की अनुपम परम्परा है हिन्दी,

हर दिल का अरमान है हिन्दी।

हिन्दी दिवस पर आप सभी को शुभकामनाएं।

Hindi Diwas 2022 Messages (PC - File Image)

हिन्दी का सम्मान

देश का सम्मान है,

हमारी स्वतंत्रता वहां है

हमारी राष्ट्र भाषा जहां है

Happy Hindi Diwas 2022

Hindi Diwas 2022 Messages (PC - File Image)

हिन्दी है भारत की आशा,

हिन्दी है भारत की भाषा.

हिंदी दिवस की बधाई

Hindi Diwas 2022 Messages (PC - File Image)

हाथ में तुम्हारे देश की शान,

हिन्दी अपनाकर तुम बनो महान।

हिन्दी दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

Hindi Diwas 2022 Messages (PC - File Image)

हिंदी मेरा ईमान है,

हिंदी मेरी पहचान है,

हिन्दी हूँ मैं वतन भी मेरा प्यारा हिंदुस्तान है।

हिन्दी दिवस की हार्दिक शुभकामनाएं।

Hindi Diwas 2022 Messages (PC - File Image)

दरम्यान, 14 सप्टेंबर 1949 मध्ये भारतीय संविधान सभेने हिंदीला नवनिर्मित राष्ट्राची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले. त्यानंतर 1953 मध्ये पहिल्यांदा हिंदी दिवस साजरा करण्यात आला. हिंदी दिवसानिमित्त शाळा आणि सरकारी कार्यालयांसह सर्व संस्थांमध्ये हिंदी भाषा, साहित्य आणि लेखनाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने निबंध लेखन, काव्यवाचन, चित्रकला स्पर्धा, पुरस्कार समारंभ आदींचा समावेश आहे.